https://ift.tt/6WuaXHd Rain Alert: मुंबईसह, राज्यातील विविध जिल्ह्यांना गेले २ दिवस जोरदार पावसानाने झोडपले आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना २१ जुलै (उद्या) ही सुट्टी देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eiZyVJf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eiZyVJf
Post a Comment