IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत

https://ift.tt/zpCIxEh Mumbai Bharti 2023: तंत्रविश्वाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT, Bombay (Indian Institute Of Technology Bombay) मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या पदांसाठीच्या अर्जांना सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांना १७ ऑगस्ट २०२३ पर्यत ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RvAtFhZ

Post a Comment

Previous Post Next Post