ESIC Mumbai Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड

https://ift.tt/73NknyY Mumbai Bharti 2023: मुंबईच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे विविह २२ जागांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, या जागांसाठी १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत निवड प्रक्रिया चालणार आहे. सदर जागांसाठीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार आहे. शिवाय, निवड होणाऱ्या उमेदवाराला लाखोंच्या घरात पगार मिळणार असल्याची माहितीही जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BHCjci

Post a Comment

Previous Post Next Post