https://ift.tt/v24srDR फिलिप्स समूहाची विक्री ४.३ अब्ज युरो झाली आहे. हे पाहता विक्रीत ५ टक्के घट झाली. हा डेटा १२ ऑक्टोबर रोजी उपलब्ध झालेल्या अपडेटनुसार आहे. अलीकडच्या काळात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी लोकांना त्यांच्या पोस्टवरुन काढून टाकले आहे.नुकतीच मायक्रोसॉफ्टमध्ये १ हजार जणांना काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.मॉर्गन स्टॅन्ले यांनीही येथील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yze4ncU
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yze4ncU
Post a Comment