https://ift.tt/gbVuXhD Mali Education: अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल असलेली प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म पुणे येथे ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. भरतनाट्यमने सुरुवात करुन ती अभिनय क्षेत्राकडे वळली. आपल्याकडील कलागुणांमुळे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असताना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून योगा टिप्स देत होती. तसेच लॉकडाऊनमध्ये तिचे गार्डनिंगचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GL9r6uz
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GL9r6uz
Post a Comment