https://ift.tt/0DQslFA Corporation Job: करोना काळात आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या नियमावलीला शासनाने अंशत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागातील फायरमनची २०८, आरोग्य-वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्स आदी साडेतीनशे तसेच अभियंत्यांच्या काही पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EacR6Vp
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EacR6Vp
Post a Comment