https://ift.tt/kNgOPEG Vivekananda Quotes: शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि भविष्यातही राहील. त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेले भाषण आजही कोणत्याही भारतीयाचे सर्वात प्रभावी भाषण मानले जाते. तरुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांनी काही धडे दिले आहेत, ज्याचा अवलंब करून यशाचा मार्ग सुकर करता येतो. विद्यार्थ्यांनी आजपासूनच या सवयी आत्मसात कराव्यात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DEywCqv
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DEywCqv
Post a Comment