शैक्षणिक मापदंडात महाराष्ट्र देशात अव्वल

https://ift.tt/E8493DW ranked first educational parameters:अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, शाळा प्रवेश आणि निष्पत्ती, भौतिक संसाधने आणि सुविधा, समता आणि शासकीय प्रक्रिया हे पीजीआयचे मापदंड पूर्ण करत महाराष्ट्राने शैक्षणिक आलेख उंचावला आहे. पीजीआय निर्देशांक ७० घटकांच्या आधारे ठरवला जातो. राज्य व केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकसमान प्रमाणात मोजण्याचे काम पीजीआयच्या माध्यमातून केले जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vgSPfF5

Post a Comment

Previous Post Next Post