Twitter layoffs: 'ऑफिसला येत असाल तर घरी परता', ट्विटरमध्ये कपात सुरु; एलोन मस्कचा मोठा निर्णय

https://ift.tt/nGCQJlY LayOff: ट्विटरने शुक्रवारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला. ज्यामध्ये त्यांना कार्यालयात येण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी कपात करण्याबाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यांना कळवले जाईल. ट्विटरने तुमची कार्यालये तात्पुरती बंद केली जातील असे ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JkQNiuo

Post a Comment

Previous Post Next Post