Education Budget 2023: अधिक शैक्षणिक बजेट, मजबूत डिजिटल शिक्षण आणि कर सवलत; अर्थमंत्र्यांकडून खूप साऱ्या अपेक्षा

https://ift.tt/LEqpJYw Budget 2023: आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, शिक्षक व्यावसायिक कौशल्ये सुधारणे, मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि कौशल्य विकासाला चालना देणे या उद्देशाने शालेय आणि उच्च शिक्षणाच्या मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित करायला हवे असे तज्ञांचे मत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/g1vCH5K

Post a Comment

Previous Post Next Post