UGC New Rule: आता ५ निरक्षरांना शिकवल्यावरच मिळणार डिग्री

https://ift.tt/LqQWfcH New Rules: अजूनही भारतातील लोकसंख्येची मोठी संख्या निरक्षर आहे. साक्षर आणि निरक्षर यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी यूजीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर एक मोठी जबाबदारी दिली जात आहे. या उपक्रमामुळे देशातील निरक्षर लोकांची संख्या कमी होईल आणि सन २०४७ पर्यंत भारतही विकसित देशांच्या यादीत सामील होऊ शकेल, असा विश्वास यूजीसीला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ktx78O1

Post a Comment

Previous Post Next Post