Disney Lay Off: डिस्नेतून ७ हजार कर्मचार्‍यांना डच्चू, कंपनीचे नुकसान भरुन काढण्यासाठी निर्णय

https://ift.tt/L9JCZ5A Lay Off:डिस्ने+ हॉटस्टारने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ३.८ दशलक्ष सदस्य गमावले. ग्राहकांनी खर्चात कपात केली आहे. हॉटस्टारच्या स्ट्रीमिंग सेवेच्या ग्राहकांमध्ये गेल्या तिमाहीत प्रथमच घट झाली आहे. तथापि, अहवालानुसार, डिस्ने ग्रुपने गेल्या तीन महिन्यांत $ २३.५ अब्ज कमाई केली आहे. हा महसूल अपेक्षेपेक्षा चांगला असला होता, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/P3euCGt

Post a Comment

Previous Post Next Post