https://ift.tt/5qF4OZd Navy Job: ट्रेडसमनच्या सर्व पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी संबंधित विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. यासाठी ७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ६ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TrBHKim
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TrBHKim
Post a Comment