यूजीसीकडून 'नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क' जाहीर

https://ift.tt/KIHGgyl Credit Framework: फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्याची सूचना ‘यूजीसी’ने शैक्षणिक संस्थांना दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी या फ्रेमवर्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने डॉ. निर्मलजित सिंग कलसी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. त्यात ‘यूजीसी’, ‘एआयसीटीई’, ‘सीबीएसई’, ‘एनआयओएस’, शिक्षण मंत्रालय आणि ‘एनसीईआरटी’ अशा देशातील शिखर संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन मसुदा तयार केला होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LtlIamw

Post a Comment

Previous Post Next Post