https://ift.tt/FUoz3nf राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आधारची सरल प्रणालीवर जोडणी करण्याचे काम ९० टक्क्यांपुढे गेले आहे. मात्र, त्याचवेळी मुंबई पालिकेच्या अखत्यारितील शाळा आधार जोडणीत सर्वात तळात आहेत. यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. परिणामी आधार जोडणीचे काम पूर्ण करावे यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना ‘मेमो’ बजावले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GPbENMj
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GPbENMj
Post a Comment