https://ift.tt/5MGkPdx Result 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nb8JCZD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nb8JCZD
Post a Comment