https://ift.tt/puPRrJ3 Exam: विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जी आणि अक्षम्य निष्काळजी पणामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अनेकवेळा प्रशासन, कुलगुरुंना विविध विद्यार्थी संघटना, पालक विद्यार्थी यांनी विचारणा केली, निवेदने, आंदोलन केले, परंतु कार्यवाही झाली नसल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनाही निवेदन दिल्याचे सांगण्यात येते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wxDRtU3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wxDRtU3
Post a Comment