https://ift.tt/GM3LQOZ shri schools: परभणी तालुक्यातील दैठणा, सेलूतील डासाळा, गंगाखेड येथील राणी सावरगाव, जिंतूरमधील केंद्रीय प्राथमिक शाळा चारठाणा, मानवतमधील इरळद व केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवत, पाथरीमधील वडी व माळीवाडा, पाथरी, पूर्णा येथील अवई, पालममध्ये पारवा, सोनपेठ येथील डिघोळ या ११ शाळांची पीएमश्री योजनेत निवड झाली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rZ4DkvE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rZ4DkvE
Post a Comment