मराठवाडा विद्यापीठाकडून महाविद्यालयातील अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता जाहीर

https://ift.tt/Bp8dTF5 University: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला. ५ जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. त्यानंतर प्रवेशाची लगबग सुरु होईल. विद्यापीठाने १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरु होईल असे स्पष्ट केले. १५ जूननंतरच पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. तत्पूर्वी महाविद्यालये, प्रवेश क्षमता याबाबत विद्यापीठाने माहिती उपलब्ध करून दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UFMsc2V

Post a Comment

Previous Post Next Post