https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावीचे विद्यार्थी निकाल लागण्याआधी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. निकालानंतर त्यांना करिअरचे क्षेत्र निवडावे लागणार आहे. हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असणार आहे. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे करिअर निवडताना मदत होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ga6cE2A
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ga6cE2A
Post a Comment