https://ift.tt/LtzFQDT Result 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/k04A7l3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/k04A7l3
Post a Comment