MHT CET: राज्यातील महाविद्यालयांमध्ये नर्सिंग प्रवेशासाठी चुरस

https://ift.tt/PSLgWo0 CET: राज्यातील विविध सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये बी-एस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी, राज्यातील ३१ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २६ हजार ३११ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बीएसस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, राज्य़ातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0ZeE8sW

Post a Comment

Previous Post Next Post