Recruitment: पालिकेत अत्यावश्यक पदांची भरती, जाणून घ्या तपशील

https://ift.tt/FAeTQ8V भरती करण्यासाठी सरकारने सहा संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एका संस्थेच्या माध्यमातून भरती करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशदेखील सरकारने महापालिकेला दिले. त्यानुसार पालिका प्रशासनाने ११४ पदांवरील भरतीसाठी जाहिरात तयार करून ती संबंधित संस्थेकडे पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या माहितीला दुजोरा दिला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eMoTR5N

Post a Comment

Previous Post Next Post