https://ift.tt/PDVk0ru Training Workshop by Government of India:देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईजवळील कर्जत येथे AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचं विद्यापीठ सुरु होत आहे. परंतु, एआय विषयी रुची असणाऱ्यांना आणि त्यातील नवनवीन गोष्टींविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांसाठी केंद्र सरकारच्यावतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टपर्यत या कार्यक्रमासाठी आवश्यक नोंदणी करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c56l9CE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c56l9CE
Post a Comment