अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या; तर, मुंबई आणि ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी देण्याचे आदेश

https://ift.tt/INO5nDa Rain Alert: मुंबईसह कोकणाला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, राज्यभरातील विविध ठिकाणाचे रस्ते जलमय झाले असून नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला असून उद्या शाळांना सुट्ट्या देण्याचे आदेश दिले आहेत. तर, मुंबई विद्यापीठानेही नियोजित परीक्षा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wYk4ZMV

Post a Comment

Previous Post Next Post